* Think Out Of The BOX *

<
>

ABOUT US


WitEl is a Young Customer Service Organization promoted by a group of Professional with strong experience in customer service spread through various industry sectors.

Our primary objective is to provide top of the l ine enterprise solutions and del iver values to the customer year after year, in the high growth area of mobi le appl ications and onl ine programs. We; at WitEl have constantly strived for innovation and excel lence. With this motive and with the vast experience of our team; we have successful ly developed mobi le appl ications and onl ine programs for niche areas in various segments l ike Education, Health, Entertainment and Corporate..

We thank you for the privilege given to us by al lowing us to understand your requirements. We hope we wi l l be able to understand the needs of your organization and wi l l take the required measures to fulfil l the same with the teamwork of our experienced and work aholic members. We would be glad i f given a chance to work for your esteemed organization and assure you of a long lasting business relationship.

+
-

सध्याची पिढी ही स्मार्टफोनची पिढी म्हणून ओळखली जाते हे सर्वज्ञात आहे, पण तरूणाईसोबतच इतर वयोगटातील माणसे स्मार्टफोनच्या आहारी गेलेली दिसून येतात. व्हाॅटसअॅप, फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइटसवर तरूण पिढी तर आहेच, पण अगदी पन्नाशी-साठीतील माणसेदेखील सक्रिय आहेत.  सोशल साइटसवर येणार्या चित्रपटांच्या जाहिराती आणि व्हिडीओज पाहून श्री. गणेश मेघनाथ पाथरे यांना कल्पना  सुचली ती म्हणजे मराठी नाटक आणि चित्रपटांचे प्रमोशन्स मोबाईल अॅपमार्फत करणे. मराठी नाटकांचे आणि चित्रपटांचे बजेट कमी असल्याने सर्वच निर्मात्यांना टीव्हीवर जाहिरात देता येत नाही. अगदी ट्रेलर्सदेखील बनवणे शक्य नसते. दुसरे असे की, कलाकार चांगले तर नाटक वा वा चित्रपट चांगला, नाहीतर नाही, मग अशा शोजना प्रेक्षक गर्दी करीत नाहीत. सन २०१४ मध्ये जवळपास ९४ मराठी चित्रपट आले, परंतु किती लोकांना याची माहिती होती? जर येणार्या सर्व नाटकांचे आणि चित्रपटांचे ट्रेलर्स, फोटोज, ई. प्रमोशनचे साहित्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचले, तर नक्कीच थिएटर्समध्ये गर्दी वाढेल. "झलक" या मोबाईल अॅपची निर्मिती हे या विचारांचेच फलित आहे. "झलक" मध्ये प्रदर्शित होणाऱ्या, चालू असलेल्या तसेच झालेल्या चित्रपटांची व नाटकांची माहिती, शक्यतो फोटो आणि व्हिडीओसहित आहे. काही शाॅर्ट फिल्म्सदेखील आहेत. भविष्यकाळात अजून बरेच काही या 'झलक' वर येणार आहे.  ज्यांना या करमणूकीच्या दुनियेत यायची संधी घ्यायची आहे, ते "माझी झलक" हा फाॅर्म या अॅपवर भरू शकतात. निर्माते, दिग्दर्शकांपर्यंत ही माहिती गरजेनुसार पोहोचविण्याचा झलकच्या टीमचा सदैव प्रयत्न राहील. ज्यावेळी ही कल्पना गणेशजींना सुचली, तेव्हा सर्वच पातळ्यांवर त्यांची परिस्थिती अतिशय प्रतिकूल होती. परंतु अशक्य काहीच नसते. ध्यास आणि जिद्दीच्या बळावर, चित्रपट व नाटकसूष्टीत कोणाचीही ओळख नसताना, फिरझान शेख आणि क्रांती प्रकाश रेडीज या तरूण वर्गाला बरोबर घेऊन झलकची कल्पना प्रत्यक्षात उतरवली. त्यांच्या या प्रयत्नाला नाटक व चित्रपटसूष्टीतून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. जो तुम्हा सगळ्यांना झलक अॅप वर दिसेलच. 

OUR TEAM


Our team shares a passion for Client and a competitive spirit that drives us to excellence. Our culture -- one which represents diversity, inclusion, mutual respect, responsibility and understanding -- welcomes fresh perspectives and varied experiences.

Connect with us


Mumbai

901 Kinjal Villa , Parmar Guruji Marg
Parel, Mumbai-400012
Phone : +91 982 151 3871
Email: contact@witel.co.in


Reviews


separate